ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
‘लोकमत’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर’ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांची ही अडचण दूर करण्यात मोलाचा हातभार लागावा, हा यामागे हेतू आहे. ‘लो ...
पंचायतराज व्यवस्थेत जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जि.प. मध्ये आधी पुरेसे मनुष्यबळ नाही. एका अधिकाऱ्याकडे विविध विभागांचा प्रभार असल्याने कुर्मगतीने कारभार सुरू आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अजून ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी येथील गोपालकृष्ण दादाजी ठिकरे यांच्या घरात गुरुवारी सकाळी अचानक बिबट शिरला. त्यामुळे घरात व एकूण गावातच एकच खळबळ उडाली. ...
शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून काही नेत्यांनी बंडखोरी केल्याने अशा घटना नवीन नसल्याचे बोलले जाते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केली. शिवाय आम्हीच खरी शिवसेना, असा दावा केल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. ...
ब्रम्हपुरी वनविभागात वाघाच्या हल्ल्यात मानवाचा बळी जाण्याच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. महिनाभरात तिघांचा बळी गेला आहे. त्याआधी दोघांचा बळी गेला आहे. ...
जाहीर झालेल्या नवीन २६ प्रभागांमुळे बऱ्याच जणांची पंचाईत झाली. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ५१ जणांनी प्रारूप प्रभागावर हरकती व आक्षेप नोंदविले होते. ...
अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत ताडोबातील एक हजार ७५० चौरस किमी परिसरात पसरलेल्या १७० वन कक्षांमध्ये एक हजार २५० कॅमेरा ट्रॅप बसविले जात आहेत. ...