लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संजय राऊतांना अटक ही तर 'श्रींची' इच्छा; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला - Marathi News | Sanjay Raut's arrest is God's wish, BJP leader Sudhir Mungantiwar on ED action on Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांना अटक ही तर 'श्रींची' इच्छा; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला

Sudhir Mungantiwar : संजय राऊत यांची अटक ही एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला अटक आहे. त्यांचे कर्मच असे फळ देऊन गेले आहे. संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ...

आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य : भूपेंदर यादव  - Marathi News | Protection of forests impossible without tribals says minister Bhupender Yadav | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य : भूपेंदर यादव 

वन अकादमीत जंगल व वाघांच्या संरक्षणावर राष्ट्रीय मंथन ...

बापरे ! बर्थडे कॅन्डलचा हातातच स्फोट; १० वर्षीय मुलाचा गाल छिन्नविछिन्न - Marathi News | 10 year old boy suffers from serious burn injuries after a sparkling candle explodes on him as birthday party in bramhapuri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे ! बर्थडे कॅन्डलचा हातातच स्फोट; १० वर्षीय मुलाचा गाल छिन्नविछिन्न

स्फोटाची भीषणता एवढी होती की, त्यामध्ये मुलाचा उजवा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाला. ...

जिल्हा परिषद आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; मिनी मंत्रालयासाठी रंगणार आखाडा - Marathi News | Zilla Parishad leaving reservation, shock to veterans; Rangaran Arena for mini ministry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; मिनी मंत्रालयासाठी रंगणार आखाडा

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ६२ तर गडचिरोलीच्या ५७, अमरावती ६६, यवतमाळ ६९, वर्धा ५७ जागांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. ...

लेकीने जन्मदात्यालाच आठ लाखांनी फसविले; न्याय न मिळाल्यास पत्नीसह आत्मदहन करण्याचा इशारा - Marathi News | daughter cheated father by eight lakh, old man warning of self-immolation of justice not served | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लेकीने जन्मदात्यालाच आठ लाखांनी फसविले; न्याय न मिळाल्यास पत्नीसह आत्मदहन करण्याचा इशारा

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार ...

राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर; अजित पवार यांचा टोला - Marathi News | Ajit Pawar targeted the CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर; अजित पवार यांचा टोला

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

"ज्यांनी खंजीर खुपसला, त्यांच्या नशिबात सत्ता येणं कठीणच"; भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांचा थेट इशारा - Marathi News | BJP Sudhir Mungantiwar slams Shiv Sena Sanjay Raut over government changes Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी खंजीर खुपसला, त्यांच्या नशिबात सत्ता येणं कठीणच"; भाजपाचा थेट इशारा

संजय राऊतांनी राज्यात पुन्हा सत्तांतर होणार असा दावा केला आहे. ...

अन् घरात शिरून सोफ्याजवळ ऐटीत बसले चितळ; वनविभागाने केले निसर्गमुक्त - Marathi News | a chital entered the house and sat near the sofa, forest department rescued and released in natural habitat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् घरात शिरून सोफ्याजवळ ऐटीत बसले चितळ; वनविभागाने केले निसर्गमुक्त

चितळ घरात शिरल्याची वार्ता पसरताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. ...

..अन् डोळ्यादेखत तीन लाखांची बॅग पाण्यात वाहून गेली - Marathi News | bag containing three lakh rupees attached to the two-wheeler swept away in water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :..अन् डोळ्यादेखत तीन लाखांची बॅग पाण्यात वाहून गेली

पाण्याचा प्रवाह जास्त असतानाही एकाने शहाणपणा करत दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीला अटकवलेली तीन लाख रुपये असलेली बॅग पाण्यात वाहून गेली. ...