लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीवघेणा प्रवास.. - Marathi News | Fatal travel | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जीवघेणा प्रवास..

कोरपना तालुक्यातील परसोडी मार्गावरील नाल्यावर पावसामुळे मंगळवारी पाणी वाहात होते. चार तास मार्ग बंद होता. ...

२० टक्के नागरिकांना हृदयरोगाचा धोका - Marathi News | 20% of people are at risk of heart disease | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२० टक्के नागरिकांना हृदयरोगाचा धोका

आजच्या परिस्थितीत देशातील महाभयंकर रोगात हृदयविकाराचा समावेश होतो. ...

अमलनाला ओव्हरफ्लो.. - Marathi News | Amalna Overflow .. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अमलनाला ओव्हरफ्लो..

जिवती तालुक्यातील अमलनाला सध्या शंभर टक्के भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. ...

इरई नदीकाठ सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा - Marathi News | Accelerate the beautification of the river in the river | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई नदीकाठ सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा

परिपूर्ण आणि अचूक नियोजन, कामाचा उत्तम दर्जा आणि कामाची गती या त्रिसुत्रीवर इरई नदीकाठ दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतरापर्यंत विकसित करून... ...

मराठा-कुणबी मूक मोर्चासाठी समित्या स्थापन - Marathi News | Committees for Maratha-Kunabi silent march formed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठा-कुणबी मूक मोर्चासाठी समित्या स्थापन

राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाचे लोन चंद्रपुरात पोहोचले आहे. ...

मनपाच्या सभेत धक्काबुक्की - Marathi News | Blast in the meeting of the MMP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपाच्या सभेत धक्काबुक्की

महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या आमसभा पाणी पुरवठ्यामुळे वादळी ठरत आल्या आहेत. ...

विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात एल्गार - Marathi News | Elgar Against The Profit Of The University | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात एल्गार

गोंडवाना विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्त्वात धडक मोर्चा काढला. ...

गृहकराबाबत भूमिका स्पष्ट करा - Marathi News | Explain the role of homeowners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहकराबाबत भूमिका स्पष्ट करा

गृहकराबाबत मनपाने दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करुन चंद्रपूर जिल्हा विकास व समस्या निवारण समिीने निषेध केला. ...

जिवती तालुक्यातील गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट - Marathi News | District officials meet in Jivati ​​taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिवती तालुक्यातील गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पेसा अंतर्गत गावाना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली. ...