लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाचशेची लाच घेताना लिपिकास अटक - Marathi News | Writing a copy of 500 rupees bribe | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाचशेची लाच घेताना लिपिकास अटक

येथील तहसील कार्यालयातील संकिर्ण विभागाचे कारकून नंदादिप श्रीराम तुमराम (५८) याला ...

रतन टाटा यांच्या स्वागतासाठी चांदा क्लब मैदानावर जय्यत तयारी - Marathi News | Ratan Tata's welcome to meet at the Chanda Club ground | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रतन टाटा यांच्या स्वागतासाठी चांदा क्लब मैदानावर जय्यत तयारी

प्रख्यात उद्योगपती रतन टाटा ५ जानेवारीला चंद्रपूर येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्ट आणि वनविभागाच्या चिचपल्ली येथे होवू घातलेल्या ...

नसबंदी शस्त्रक्रियेनंतरही दाम्पत्यास तिसरे अपत्य - Marathi News | The third child after the sterilization surgery | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नसबंदी शस्त्रक्रियेनंतरही दाम्पत्यास तिसरे अपत्य

दोन अपत्य प्राप्तीनंतर शासनाच्या धोरणानुसार शासकीय शिबिरात स्त्रीने नसबंदी शस्त्रक्रिया केली. ...

दुसऱ्या दिवशीही चालला बुलडोजर - Marathi News | Bulldozer served in the next day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुसऱ्या दिवशीही चालला बुलडोजर

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहरातील अनधिकृत ठरविण्यात आलेली धार्मिक स्थळे ...

धान्य पिकवूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे - Marathi News | Farmers' hands remain empty despite garnering | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान्य पिकवूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

सर्वसामान्य जनता, शेतकरीवर्गाला नोटाबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पीक हातात आल्यावर हा शेतकरीवर्ग विकून हातात आलेल्या ...

नगरपंचायतीने घेतला स्वच्छ व सुंदरतेचा ध्यास - Marathi News | Nagar Panchayat took clean and beautiful lust | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नगरपंचायतीने घेतला स्वच्छ व सुंदरतेचा ध्यास

पोंभुर्णा शहर हे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नावारुपास यावे, यासाठी नगरपंचायत प्रयत्नरत आहे. ...

स्वच्छ भारत निर्मितीचे खरे शिल्पकार रासेयो स्वयंसेवक: दीपक यावले - Marathi News | The true architect of Swachh Bharat's creation, Rasio volunteers: Deepak Yawale | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वच्छ भारत निर्मितीचे खरे शिल्पकार रासेयो स्वयंसेवक: दीपक यावले

ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना प्रभावीपणे करते. विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी रुजविल्या जाते ...

साडेपाच वर्षीय शिशिरने मोडला रेकॉर्ड - Marathi News | Half-five-year-old Shishir has broken the record | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साडेपाच वर्षीय शिशिरने मोडला रेकॉर्ड

जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीची पायमुळं खोलवर रुजली जावी, यासाठी मागील वर्षीही प्रभावी अंमलबजावणी शासनाकडून वा प्रशासनाकडून करण्यात आली नाही. ...

पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे नागरिकात भीती - Marathi News | Fear of citizens due to lewd dogs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे नागरिकात भीती

शहरातील मुख्य वर्दळीच्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस बघायला मिळत आहे. ...