स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येथील क्रिसेंट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बल्लारपूर नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ज्यूनिअर अमिताभ बच्चन यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. ...
वनविभागात काम करणाऱ्या रोजंदारी वनकामगारांनी कायम करण्याची मागणी करू नये म्हणून विभागाने त्यांना ९० दिवस पूर्ण होताच कामावरून कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. ...
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गायमुख येथे मकरसंक्रांतीनिमित्त परंपरेने चालत आलेल्या यात्रेत हजारो भाविकांनी सहभाग दर्शवून श्रीक्षेत्र गायमुखचे दर्शन घेतले. ...