चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Chandrapur (Marathi News) क्रांती नगरीतील वाढत्या नागरिकरणामुळे शहरातील रस्ते अरुंद होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून खासगी लिटल एन्जल हॉयस्कूलमार्फत विना अनुदानित तत्वावर नर्सरीपासून तर दहावीपर्यंतचे वर्ग चालविले जात आहे. ...
आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आॅटोरिक्षाचालकांनी शनिवारी बंद पुकारला. यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करीत त्याचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केले आहे. यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. ...
व्यावसायिक अभ्यासक्रमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात कौशल्यप्राप्त मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. ...
बफरझोन वनपरिक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी जनतेला विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. ...
गोंडपिपरी बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. ...
गाव हा विश्वाचा नकाशा आहे. गाव स्वच्छ झाला, पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होते. ...
मास्तरच खर्रा खात असतील तर विद्यार्थी काय करतील, या वाक्यापासून सुरूवात करीत माणसात आणि जनावरात फरक असून जनावराना शिक्षण नसते. ...
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात स्वमर्जीतील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देऊन टिकीट वाटपाची योजना आ. विजय वडेट्टीवार यांनी आखली आहे. ...