संकेत झाडे (२४), अंकित मत्ते (दोघेही रा. सिदूर) अशी मृतकांची नावे आहेत. माथूरकर गंभीर जखमी असून, त्याला दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तोदेखील सिदूर येथील रहिवासी आहे. ही घटना घडताच चिंचाळा व सिदूर येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन क ...
सध्या धान पीक जोमात असून, गर्भावस्था सुरू आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पनाची आशा होती. मात्र, काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने पिके रोगग्रस्त झाली आहेत. आता शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. या परिसरातील राजोली, डोंगरगाव, चिखली ...
आंदोलनादरम्यान प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच मूल येथे रेल्वे मालधक्का होत असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. मालधक्का होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ...
मुलाला शाळेत जायचेच नसल्याने त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. तो स्कूल बॅग घेऊन शाळेकडे निघाला. काही अंतरावर शेजारी नागरिक उभे होते. तेव्हा त्याच्या शर्टाचे बटण तुटलेले होते. तेव्हा नागरिकांनी त्याला विचारले असता त्याने आपल्या अपहरणाचा प्रयत्न झा ...