जनतेचा न्याय प्रणालीवर विश्वास आहे. न्यायाधीश आणि वकिलांनी हा विश्वास कायम राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे. समाजातील गरीब,वंचित आदी घटकांना समान न्याय देण्याची प्रक्रिया न्यायालय करते. त्यामुळे सर्वांपर्यंत न्याय पोहचला पाहिजे. ‘सत्यमेव जयते’ या ब्रीद ...
सोशल मीडियामुळे प्रशासकीय काम अधिक गतिमान व सोपे झाले. परंतु अनेकजण अनावश्यक पोस्ट करताना दिसून येतात. यासाठी पोलीस महासंचालकांनी सोशल माध्यमांच्या वापराची आचारसंहिता तयार केली. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांना सांभाळू व्यक्त व्हावे लागणार आहे. ...
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला व बचावासाठी आरडाओरडा करू लागले. पण रात्रीची वेळ असल्याने बसस्थानक परिसर हा निर्मनुष्य होता. त्यामुळे मदतीला कुणीही आले नाही. काही वेळानंतर काहींनी जखमी अवस्थेत असलेल्या या भावंडा ...
१३३ नवीन साझ्यांना शासनाने अंतिम मंजुरी दिली. मात्र या साझ्यांमध्ये अद्याप पदनिर्मिती नाही. या साझ्यांचा अतिरिक्त पदभार नवीन तलाठ्यांकडे नाही. पण तेथील संपूर्ण कारभार नजीकच्या तलाठ्यांकडे सोपविण्यात येणार नाही. त्याबाबत विशेष वेतनही मिळणार नाही, अशी ...
हत्या केल्यानंतर नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी वडिलांनी पत्नीला फोन करून मुलीची प्रकृती खालावल्याचे सांगितले. दरम्यान, पत्नी धावत घरी आली. तिच्या मदतीने स्वतःच मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या मुलीची तपासणी केल्यानंतर तिच्या ...