मागील सात दिवसांपासून वेकोलि व्यवस्थापनाच्या विरोधात सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण काल बुधवारी मध्यरात्री केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मध्यस्थीने सुटले. ...
राष्ट्रीय केमीकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही येथे दोन दिवसाचे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रविवारला करण्यात आले. ...