ट्रॅव्हल्सचालकांना प्रत्येक टप्प्यानुसार दर ठरवून देण्यात आले आहे. तरीही सिजनमध्ये ट्रॅव्हल्सचालक अतिरिक्त दर आकारत असतात. अतिरिक्त दर आकारत असल्यास ट्रॅव्हल्सचालकांची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करावी. त्यांच्यावर दंड करता येते. ...
सन २०१७-१८, सन २०१८-१९ व सन २०१९-२० या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त ५० हजारपर्यंत पात्र लाभार्थींना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षांपैकी शे ...
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक आवश्यक आहे. यासाठी तलाठी व कोतवाल यांच्याकडे बँक खाते क्रमांक जमा करावयाचा असून याकरिता सर्व गावांमध्ये जाहीर प्रसिद्धी देऊनही मोठ्या प्रमाणात ...
सोमवारी दि. १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात कोट्यवधी कामांना मंजुरी मिळाली होती. काही कामांचे वर्कआर्डरही निघाले. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा नियोजन समितीमधून ...
ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नाही. त्यातून राख तयार होत नाही आणि दातांवर डाग पडत नाहीत. ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होते. ई-सिगारेटमध्ये बॅटऱ्यांचा समावेश असतो. ई-सिगारेटवर बंदी घातली आ ...