लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामबंद आंदोलनाचा ९ वा दिवस - Marathi News | 9th Day of the Labor movement | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कामबंद आंदोलनाचा ९ वा दिवस

गेल्या नऊ दिवसापासून माजरी, पाटाळा, नागलोन, शिवाजीनगर येथील १२० भूमिहीन प्रकल्पग्रस्तांनी नोकरी मिळावी म्हणून काम बंद आंदोलन पुकारले आहे. ...

गारांमुळे शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी - Marathi News | Hundreds of fish died due to the hail | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गारांमुळे शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी

जिल्ह्याच्या विविध भागात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांसह पशु-पक्षांनाही बसला आहे. ...

महिला दिनीच महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | Women commit suicide by taking a plunge in the well | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महिला दिनीच महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात स्थान द्यावे, या हेतूने जागतिक स्तरावर ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ...

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद - Marathi News | General Championship title in Revenue Sports and Cultural Tournament | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन ३ ते ५ मार्च या कालावधीत वर्धा येथे पार पडले. ...

सासू-सुनेचे नाते मैत्रीपूर्ण असावे! - Marathi News | Relationship between mother-in-law should be friendly! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सासू-सुनेचे नाते मैत्रीपूर्ण असावे!

सासु सुनेचे नाते हे काळानुरुप अधिक प्रगल्प होत चालले आहे. सासु व सुनेचे नाते मैत्रीपूर्ण असले, तर कुटुंब आनंदी असते. ...

सहा वर्षांपासून कोठारीतील पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | For six years, the water supply in the Kothari jam | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सहा वर्षांपासून कोठारीतील पाणीपुरवठा ठप्प

मागील सहा वर्षांपासून कोठारीतील नळयोजना तांत्रिक बिघाडामुळे तसेच थकीत वीज देयकामुळे बंद पडली आहे. ...

महिला रॅली : - Marathi News | Women's Rally: | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महिला रॅली :

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी चंद्रपुरात महिलांची सायकल रॅली काढण्यात आली. ...

चंद्रपूर जिल्हा परिषद कुपोषित बालकांना घेणार दत्तक - Marathi News | Adoption of Chandrapur Zilla Parishad's malnourished children | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा परिषद कुपोषित बालकांना घेणार दत्तक

कुपोषणमुक्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने आज जागतिक महिला दिनापासून ‘कुपोषित बालदत्तक योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वादळी पावसामुळे भूस्खलन? - Marathi News | Stormy rain caused by landslides? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वादळी पावसामुळे भूस्खलन?

मंगळवारला येथे झालेल्या वादळी पावसानंतर भर वस्तीत, रोडला लागून असलेल्या घराजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. ...