कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Chandrapur (Marathi News) उसेगाव, शेणगाव, वढा, घुग्घुस आणि पांढरकवडा या हद्दीतील गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. ...
तंत्रज्ञानामुळे जगाचे अंतर कमी होऊन गावागावाचे अंतर कमी झाले आहे. देशाच्या विकासामध्ये दळणवळणाचे खूप मोठे महत्त्व असते. ...
वेकोलि व्यवस्थापनाने सिनाळा वाढीव प्रकल्पासाठी चार गावातील २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन अधिग्रहित केली. ...
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून मागील दोन वर्षाच्या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ...
डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्यास तत्पर असावे. ...
आपल्या हातून हरविलेली किंमती वस्तू परत मिळणे याकरिता भाग्यच लागते. याच गोष्टीची प्रचिती बुधवारी घडलेल्या घटनेतून समोर आली. ...
गडचांदूरपासून अवघ्या ४ किमी अंतरावर असलेले हरदोना (खुर्द) हे गाव सध्या राजुरा पो.स्टे. अंतर्गत असल्याने .... ...
उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव आहे. ...
बलशाही समाज व देश घडविण्यासाठी शिक्षणाची गरज ओळखून शासनाने अनके महाविद्यालये काढून शिक्षणास प्राधान्य दिले. ...
चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उरकूडपार गावाशेजारी एका प्रेमप्रकरणातून मनोज जुमनाके यांचा कट रचून २५ डिसेंबर २०१६ रोजी खून करण्यात आला. ...