विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या बीटस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन... ...
महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात केले होते. ...
चंद्रपूर महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या आमागी निवडणुकीत काँगे्रसला बहुमतात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे.... ...
जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आज झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली ...
जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीच्या मोहिमेत जिल्हा पोलीस प्रशासन उत्तमरीत्या कार्यरत आहे. पोलीस आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन प्रामाणिकरीत्या कर्तव्य पार पाडत आहे. ...
भारत देशात एकता व अखंडता कायम राहावी, शांतता नांदावी, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांनी कुसळ येथे हजरत दुलेशहा बाबा दर्गावर चादर चढवून प्रार्थना केली. ...
महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने महिलांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठविले. ...