कन्हाळगाव अभयारण्यात मध्य चांदा प्रादेशिक वन विभागाचे एकूण १८०२.०६५ हेक्टर व वनविकास महामंडळाचे २५१३८.१४६ हेक्टर असे एकंदरीत २६९४०. २११ हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे. इको-सेन्सेटिव्ह झोनची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने यासंबंध ...
महानगरपालिका हद्दीतील बापटनगर, नगिनाबाग, नागपूर रोड, गौतम नगर, रामाला तलावाजवळील १ व मीलन चौक येथील दोन इमारती अशा एकूण सात अतिधोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या धोरणानुसार शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमार ...
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्री मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या संबंधात तत्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत दुपारच्या वेळी कृषी पंपां ...
वास्तविक या निवडणुका नोव्हेंबर महिन्यातच होणार होत्या. ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेधही लागले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन या निवडणुकांना स्थगिती दिली होती. या ग्रामपंचायतीं ...
रात्री १० वाजताच्या सुमारास त्याला सुमित्रनगर तुकूम येथील इमली बारमध्ये दारू पिण्याकरिता सोबत नेले. बारमध्ये आधीच आणखी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक बसले होते. संशयास्पद परिस्थिती बघून महेश मेश्राम हा बारच्या बाहेर आला व आपल्या मित्राला कारने घरी ...
Chandrapur News डॉ. विकास आमटे यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात आनंदवन मित्रमंडळ महाराष्ट्र आणि डॉ. विकास आमटे अमृतमहोत्सवी सत्कार समितीतर्फे मंगळवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. ...