लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

तेंदूपान संकलनाचे कार्य जोमात सुरू - Marathi News | The work of collecting leopard collections continues | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेंदूपान संकलनाचे कार्य जोमात सुरू

चंद्रपूर स्थित मध्यचांदा वन विभागातील सात वनपरिक्षेत्रामधील २२ तेंदूपाने घटकामध्ये तेंदूपाने संकलनाचे कार्य स्थानिक आदिवासी व इतर मजुरांकडून जोमात सुरू झाले आहे. ...

शहरी व ग्रामीण योजनांची अंमलबजावणी करा - Marathi News | Implement urban and rural schemes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शहरी व ग्रामीण योजनांची अंमलबजावणी करा

केंद्र व राज्य पुरस्कृत शहरी व ग्रामीण विकास योजनांची जिल्ह्यात तत्परतेने अंमलबजावणी करण्यासह .... ...

जिल्हा परिषद बदल्यांचा पोळा फुटला - Marathi News | The Zilla Parishad transfers transit | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषद बदल्यांचा पोळा फुटला

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...

मिशनमोड स्वरूपात वृक्षलागवड करावी - Marathi News | The tree should be planted in the form of mission mode | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मिशनमोड स्वरूपात वृक्षलागवड करावी

राज्यात १ ते ७ जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून .... ...

दीड वर्षीय बालिकेचा नालीत बळी - Marathi News | One and a half year old child's natal victim | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दीड वर्षीय बालिकेचा नालीत बळी

या शहराला स्वच्छतेचा राज्यातून सहावा आणि विदर्भातून पहिला क्रमांक मिळाला आहे. ...

शिबिराद्वारे भाजपाने सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत केली - Marathi News | The BJP enhanced social commitment through the camp | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिबिराद्वारे भाजपाने सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत केली

भारतीय जनता पक्ष भद्रावती तालुक्याच्या वतीने मुर्लीधरपाटील गुंडावार सभागृहात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...

व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात संस्काराचे धडे - Marathi News | Lessons of Sanskar in Personality Development Camp | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात संस्काराचे धडे

लोकमत बालविकास व संताजी महिला मंचद्वारा आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे उद्घाटन स्थानिक संताजी भवनात झाले. ...

शिक्षण विभागाच्या कारभारावर आमदार नाराज - Marathi News | Embarrassed by the education department's work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षण विभागाच्या कारभारावर आमदार नाराज

शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर आयोजित सहविचार सभेत आमदारांसमक्ष शिक्षणाधिकाऱ्यांनी कर्मचारी ऐकत नसल्याची तक्रार मांडली. ...

मान देवू नका, पण अपमानीतही करू नका - Marathi News | Do not give up, but do not humiliate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मान देवू नका, पण अपमानीतही करू नका

केंद्र, राज्य, जिल्ह्यातील मतदार संघात, शहरात एका राजकीय पक्षाचा बोलबाला असल्याने तीन पक्ष सोडून एका नेत्याने सत्ताधारी पक्षात आपल्या समर्थकासह प्रवेश केला. ...