लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

२५ मेपासून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष मोहीम - Marathi News | Special campaign to increase the income of farmers from May 25 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५ मेपासून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष मोहीम

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांचे विशेष अभियान ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम’ २५ मेपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे. ...

शिक्षिका निवडणूक प्रक्रियेत, तरीही विनयभंगाच्या तक्रारीचा आरोप - Marathi News | In the election process of mistress, still, still there is a complaint of misconduct | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षिका निवडणूक प्रक्रियेत, तरीही विनयभंगाच्या तक्रारीचा आरोप

शालिनी कुळाराम चौधरी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक तक्रारीत नमूद तारखेला ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्रावर होते. ...

नांदा येथे नऊ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर - Marathi News | Nanda's water supply scheme approved in Nanda | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नांदा येथे नऊ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा गावासाठी जलस्वराज्य टप्पा-२ योजनेअंतर्गत नऊ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. ...

डोमा येथे विविध रोगाने ३५० शेळ्यांचा मृत्यू - Marathi News | 350 goats die in various diseases at the Doma | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डोमा येथे विविध रोगाने ३५० शेळ्यांचा मृत्यू

येथून जवळ असलेल्या डोमा येथे विविध रोगाने १५ दिवसांत ३५० शेंळ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट होत होते. ...

रानडुकराच्या हल्ल्यात जखमी महिलेला आर्थिक मदत - Marathi News | Financial aid to the injured woman in the Randukar attack | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रानडुकराच्या हल्ल्यात जखमी महिलेला आर्थिक मदत

तालुक्यातील जामणी येथील रहिवासी शेतमजूर कल्पना शंकर तुमराम ही महिला कवडू खारकर यांच्या शेतात ५ जानेवारीला काम करीत असताना रानडुकरांने हल्ला केला. ...

बौद्ध धम्म महोत्सवाचे थाटात उद्घाटन - Marathi News | Inauguration of Buddhist Dhamma Festival | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बौद्ध धम्म महोत्सवाचे थाटात उद्घाटन

विजासन बुद्धलेणी ट्रस्ट भद्रावतीच्या वतीने शनिवारी धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. ...

चंद्रपूरच्या किल्लावरील ‘युनियन जॅक’ला १९९ वर्षे - Marathi News | The Union Jack on the fort of Chandrapur, 99 years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या किल्लावरील ‘युनियन जॅक’ला १९९ वर्षे

ब्रिटिशांनी पठाणपुरा गेटजवळ युद्ध करून गोंडराजाला पराजय स्वीकार करण्यास बाध्य केले होते. ...

४५ वर्षांनंतरही मौलझरी तलाव अपूर्ण - Marathi News | Mauljhari lake is still incomplete after 45 years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४५ वर्षांनंतरही मौलझरी तलाव अपूर्ण

येथून ३० किलोमीटर अंतरावर लाखो रुपये खर्च करून मौलझरी तलावाचे बांधकाम करण्यात आले. ...

उपअधीक्षकासह दोघांना अटक - Marathi News | Both arrested with Deputy Superintendent | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उपअधीक्षकासह दोघांना अटक

शहराजवळच्या वडसा रोड लगत असलेल्या शेतजमिनीच्या रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना .... ...