CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Chandrapur (Marathi News) राज्यात साप हा वन्य प्राणी असल्यामुळे त्याला पकडण्यास आणि मारण्यास बंदी आहे. ...
अपूऱ्या पाणीसाठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते, पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार अभियान योजना अस्तित्वात आली. ...
आजचे युग जाहिरातीचे युग आहे. आपले विचार लोकांच्या मनात रुजविण्याकरिता जाहिरातीच्या अनेक माध्यमांचा वापर केला जातो. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंगळवारी सभा पार पडली. या सभेत नवनियुक्त अनेक सदस्यांनी डायरीचा मुद्दा उपस्थित करून सामान्य प्रशासन विभागावर रोष व्यक्त केला. ...
येथील निशा मैती ही बोनम्यारो या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. तिच्या शस्त्रक्रियेकरिता १० लाखांचा खर्च येणार आहे. ...
व्यक्तीचे शरीर सुदृढ, समृध्द व सक्षम राहण्यासाठी नियमित योग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. नाना श्यामकुळे यांनी केले. ...
शाळकरी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडायचे असेल तर त्यासाठी डिपाजीत रक्कम म्हणून आधी ५०० रुपये जमा करा, त्याशिवाय खाते उघडता येणार नाही. ...
आठ दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. ...
जिल्ह्यात ५ व १२ जून रोजी वीज पडून मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पालकमंत्री सुधीर मुंगटीवार यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली आहे. ...
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ...