लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

उद्योगांच्या रसायनयुक्त पाण्याने नद्या विषारी - Marathi News | Toxic to rivers with industrial chemicals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उद्योगांच्या रसायनयुक्त पाण्याने नद्या विषारी

चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, पैनगंगा, इरई व उमा या नद्या वाहतात. या नद्यांवर जिल्ह्याची तहान व सिंचन अवलंबून आहे. ...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Appeal to the tahsildars of various demands of farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्यावा,... ...

बंदी घातलेल्या बियाण्यांचा कृषी केंद्रांना पुरवठा - Marathi News | Supply of banned seeds to agricultural centers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बंदी घातलेल्या बियाण्यांचा कृषी केंद्रांना पुरवठा

खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आहे. सध्या कृषी केंद्रामध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी बघावयास मिळत आहे. ...

श्रमदानातून किल्ल्याची स्वच्छता - Marathi News | Cleanliness of the fort from labor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्रमदानातून किल्ल्याची स्वच्छता

इको-प्रो संस्थेच्या वतीने १ मार्चपासून नियमीतपणे श्रमदानातून चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता केली जात आहे. ...

जलयुक्त शिवार अभियानातील बोडी खोलीकरण ठरले देखावा - Marathi News | Scenes of deepening the body of the Jalak Shikar Abhiyan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जलयुक्त शिवार अभियानातील बोडी खोलीकरण ठरले देखावा

शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेततळे, बंधारे, बोड्या, मामा तलाव व नाले खोलीकरणाचे काम जोमाने सुरू आहेत. ...

क्रांतीनगरीत सर्वसोयीयुक्त रुग्णालय - Marathi News | Revolutionary Hospital | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :क्रांतीनगरीत सर्वसोयीयुक्त रुग्णालय

मानवाला सुखी जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्याचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी शासनही अनेक आरोग्य सुविधा नागरिकांना पुरवित आहे. ...

खरिपाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची विक्री - Marathi News | Sales of bogass seeds in Khiriipa's mouth | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खरिपाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची विक्री

सध्या खरिप हंगामाची जोरदार तयारी सुरू असून शेतकरी मशागत व बियाणे खरेदीच्या कामात व्यस्त आहेत. ...

विषय शिक्षक पदस्थापनेला सुरुवात - Marathi News | The beginning of the topic teacher postings | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विषय शिक्षक पदस्थापनेला सुरुवात

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शाळांमध्ये बऱ्याच दिवसांपासून विषय शिक्षक पदस्थापनेचा घोळ सुरू होता. ...

चंद्रपुरात डॉक्टरांचे आंदोलन - Marathi News | The movement of doctors in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात डॉक्टरांचे आंदोलन

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचा कायदा संसदेने मंजूर करावा यासह अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडीकल असोसिएनतर्फे मंगळवारला ‘दिल्ली चलो’ अभियान राबविण्यात आले. ...