लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भरधाव ट्रॅव्हल्सची कंटनेरला धडक - Marathi News | Flying Travelers to Container | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भरधाव ट्रॅव्हल्सची कंटनेरला धडक

चंद्रपूरकडून भरधाव वेगाने नागपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्सने कंटनेरला मागून धडक दिली. ...

रक्तदान करून बाबूजींना आदरांजली - Marathi News | Babuji honored with blood donation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रक्तदान करून बाबूजींना आदरांजली

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ...

जनावरांसाठी तजवीज.. - Marathi News | Food for animals .. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनावरांसाठी तजवीज..

सध्या खरीप हंगाम सुरू आहे. हंगामात शेतकऱ्यांच्या जनावरांना शेतात राबावे लागते. ...

चंद्रपूरच्या जनतेने नेहमीच प्रोत्साहित केले - Marathi News | The people of Chandrapur have always been encouraged | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या जनतेने नेहमीच प्रोत्साहित केले

वनाबद्दलच्या प्रेमातून वृक्षलागवडीच्या संकल्पाला सुरुवात झाली. गेल्यावर्षी केवळ प्रयोग केला. पण आतामात्र ५० कोटी हे मिशन झाले असून... ...

६,७३२ शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाखांचा फ टका - Marathi News | Factors worth Rs 5.89 lakh were distributed to 6,732 farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :६,७३२ शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाखांचा फ टका

यावर्षी तुरीचे चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी उत्पादन झाले. मात्र बाजार भाव घसरले. त्यातच शासनाने हमी भावाने तूर खरेदी केंद्र उशिराने सुरू केले. ...

कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळून सहा मजूर दबले - Marathi News | In the coal mine, the mud collapsed and the six laborers collapsed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळून सहा मजूर दबले

सहा कर्मचाऱ्यांसह एक पी.सी. मशीन, एक डोझर व एक टिप्पर दबल्याची घटना काल रात्री ८ च्या सुमारास घडली. ...

वीज दरवाढी विरोधात धरणे - Marathi News | Fail against electricity tariff | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज दरवाढी विरोधात धरणे

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने स्थानिक नगपालिका बचत भवन समोरील प्रांगणात वीज वितरण कंपनीने वीज देयकात भरमसाठ वाढ केली. ...

जि.प. सदस्यांनाच करावा लागला उपचार - Marathi News | Zip The members had to take treatment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि.प. सदस्यांनाच करावा लागला उपचार

प्राथमिक आरोग्य केंद्रास आकस्मिक भेट देण्यास गेलेल्या जिल्हा परिषद सदस्य डॉ. आसावरी देवतळे यांना कोसरसार आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी दिसून आला नाही. ...

जमीन नावावर, पण किती हे सांगता येईना ! - Marathi News | In the name of the land, but how many can not tell! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जमीन नावावर, पण किती हे सांगता येईना !

इंच इंच जमिनीसाठी भावाभावांची भांडणे होतात. जमिनीचा वाद ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, भद्रावतीतील एक व्यक्ती दोन वर्षांपासून जमिनीच्या प्रकरणासाठी भांडत आहे. ...