भिसी तसेच चिमूर तालुक्यात यावर्षीच्या हंगामात पुरेपूर पाऊस न पडल्यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. बोडी तलाव पावसाळा संपण्याच्या मार्गावर आला तरी रिकामेच आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील व जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, याचे अचूक नियोजन करा. पारंपरिक स्त्रोत जिवंत करा. कामांची गती वाढवा, अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगारावा लागेल, अशा शब् ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नेत्यांपासून अधिकाºयांपर्यंत, जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायत पर्यंत, सरपंचापासून शेतकºयांपर्यंत आता कोणालाच कठोर परिश्रमापासून सुटका नाही. हा देश आता घोषणाबाजीवर नाही तर प्रत्येकाच्या दृढनिश्चयावर, कठोर परिश्रमावर उभा र ...
राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड नाल्याच्या पुनर्जीवन कार्यक्रमासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१७ ते २०२२ पर्यंत साकार होवू घातलेल्या व केंद्र सरकारच्या सुचनेस अनुसरून संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेल्या संकल्प..... ...