लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुग्णालयातील सेवांची चौकशी करा - Marathi News | Inquire about hospital services | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रुग्णालयातील सेवांची चौकशी करा

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडीकल कॉलेज) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी .... ...

महागाईविरोधात काँग्रेसची गांधीगिरी - Marathi News | Congress' Gandhinagar against inflation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महागाईविरोधात काँग्रेसची गांधीगिरी

महागाई कमी करून इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, या आशेवर जनतेने मोदी सरकारला निवडून दिले. ...

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा खोडा - Marathi News | Done online for scholarship | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा खोडा

शिक्षणासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यात आॅनलॉईन खोडा निर्माण झाला आहे. ...

राजुरा मुक्तीसंग्राम लढ्याच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी - Marathi News | Inspire inspiration from the history of fighting of Rajura Mukti Sangram | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुरा मुक्तीसंग्राम लढ्याच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी

हैदराबाद संस्थानावरील निजामांचे राज्य उलथवण्यासाठी व निजामाहीच्या अत्याचारातून लोकांना मुक्ती देण्याकरिता हजारो नागरिकांनी राजुरा मुक्ती संग्रमाचा लढा निर्धाराने लढला. ...

महावितरणविरोधात अभियंत्यांचे धरणे - Marathi News |  Engineers against MahaVitran | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महावितरणविरोधात अभियंत्यांचे धरणे

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ प्रविभागातील अधिकाºयांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्यांनी शुक्रवारी बाबूपेठ परिसरातील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या -किशोर जोरगेवार - Marathi News | Take Vecoly's security guards at work - Kishore Zoragwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या -किशोर जोरगेवार

वेकोलिचे मुख्य प्रबंधक यांना किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे इरफान शेख, संतोष दिकोंडवार, इम्रान खान, विनोद अनंतवार यांच्यासह सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. ...

सिंदेवाहीत आयोजित हायड्रोसिल व हर्निया शिबिरात १८३ रूणांवर शस्त्रक्रिया - Marathi News |  Surgery of 183 injections in Hydroxyl and Hernia camp conducted in Sindhe | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंदेवाहीत आयोजित हायड्रोसिल व हर्निया शिबिरात १८३ रूणांवर शस्त्रक्रिया

सिंदेवाही तालुक्यातील हायड्रोसिल आणि हर्नियाच्या रूग्णांकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे नि:शुल्क शास्त्रक्रिया शिबिर ग्रामीण रूग्णालयात सिंदेवाही येथे पार पडले. ...

ब्रह्मपुरीत नऊ लाखांची देशी दारू जप्त - Marathi News | Nine lakh of country liquor was seized in Brahmaputra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीत नऊ लाखांची देशी दारू जप्त

हळदा येथे देशमुख यांच्या रिकाम्या घरी २३ प्लास्टिक पिशव्यात ९२ देशी दारूच्या पेट्या असा नऊ लाख २० हजाराचा देशी दारूचा साठा ब्रह्मपुरी पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई शुक्रवारच्या रात्री करण्यात आली. ...

जिल्ह्यात ठिकठिकाणी रंगले फु टबाल सामने - Marathi News | Fu Tubaal Stands in the District | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात ठिकठिकाणी रंगले फु टबाल सामने

फेडरेशन आॅफ इंटरनॅशनल फुटबाल असोसिएशन मार्फत १७ वर्षाखालील विश्वचषक भारतात पार पडणार आहे. ...