लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजुरा वनपरिक्षेत्रात १४ सागवृक्षांची कत्तल - Marathi News | Slaughter of 14 teak animals in Rajura forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुरा वनपरिक्षेत्रात १४ सागवृक्षांची कत्तल

राजुरा वनपरिक्षेत्रातील सुमठाणा कक्ष क्रमांक १६६ मध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ सागाच्या वृक्षांची कत्तल करून ते ट्रकमध्ये ेटाकले. ...

अंगणवाडी सेविका रस्त्यावर - Marathi News | Anganwadi worker on the road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंगणवाडी सेविका रस्त्यावर

सीआयटीयू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने बल्लारपूर येथील नगरपालिका बचत भवन परिसरातून अंगणवाडी कार्यकर्त्यांचा धडक मोर्चा सोमवारी दुपारी २ वाजता काढण्यात आला. ...

सिंदेवाही तहसीलवर काँग्रेसची धडक - Marathi News | Sindhahi Tehsil rocks Congress | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंदेवाही तहसीलवर काँग्रेसची धडक

सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी तथा केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसचे दर वाढविले. ...

वेकोलिविरोधात शिवसेनेचे धरणे - Marathi News | Shiv Sena dams against WikiLeaks | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिविरोधात शिवसेनेचे धरणे

सुरक्षा रक्षकांना तत्काळ कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेकोलि कार्यालयासमोर सोमवारी धरणे देण्यात आले. ...

बरांज तांडा येथील हातभट्टीवर धाड - Marathi News | The barge on the handbath at Baranj Tanda | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बरांज तांडा येथील हातभट्टीवर धाड

तालुक्यातील बरांज तांडा या परिसरात हातभट्टीवर दारू काढत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. ...

दिव्यांग बालकलाकाराने गीतातून दिला जगण्याचा मंत्र - Marathi News | Divya Balakkar gave song by giving the mantra to life | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिव्यांग बालकलाकाराने गीतातून दिला जगण्याचा मंत्र

आज पैसा कमविण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे आपण खरं सुख विसरत आहो. जी गोष्ट आपल्याकडे नाही, त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपली उणीव शोधा व पुढे चला. ...

महिलांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी - Marathi News | Women should have social commitment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महिलांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी

महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांद्या लाऊन त्या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. ...

राजुºयाचे रेल्वेगेट खड्ड्यात - Marathi News | Raju's traingate pothole | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुºयाचे रेल्वेगेट खड्ड्यात

राजुरा शहरातील रेल्वे गेट पाच हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा रेल्वे गेट ठरत असून खड्डयात गेट की गेटमध्ये खड्डे हे समजायला मार्ग नाही. ...

चंद्रपूर : लालपेठ कोळसा खाणीचे उत्पादन बंद, कामगारांमध्ये केंद्र शासनाविरुद्ध रोष; कोणतीही लेखी सूचना नसल्याचा आरोप - Marathi News | Chandrapur: Due to the closure of the production of Lalpeeth coal mines, the workers are angry at the Center; There are no written instructions | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर : लालपेठ कोळसा खाणीचे उत्पादन बंद, कामगारांमध्ये केंद्र शासनाविरुद्ध रोष; कोणतीही लेखी सूचना नसल्याचा आरोप

तोट्यात चालत असल्याच्या नावावर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन कोळसा खाणी बंद करण्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. अशातच सोमवारी येथील लालपेठ नं. १ या कोळसा खाणीतील कोळसा उत्पादन व्यवस्थापनाने उत्पादन बंद केले आहे. ...