लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्य शेतमालकाला सातबारावरुन केले बेदखल - Marathi News | The main farmer has been evicted from Seventh Bazar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुख्य शेतमालकाला सातबारावरुन केले बेदखल

शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो. ...

नागभीड येथे काँग्रेसचा घंटानाद - Marathi News | Congress bells at Nagbhid | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड येथे काँग्रेसचा घंटानाद

नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी गुरूवारी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

जिल्हाभरात नागपूर कराराची होळी - Marathi News | The Holi of the Nagpur Agreement is a part of the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हाभरात नागपूर कराराची होळी

वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गुरूवारी ठिकठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली. ...

दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी - Marathi News |  Funding of Rs.1.98 crore for Ambedkar Bhavan on Dikshitboomb | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी

राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० ... ...

१५ मिनिटात गुंडाळली जिल्हा परिषदेची सभा - Marathi News | Zilla Parishad's meeting was rolled out in 15 minutes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१५ मिनिटात गुंडाळली जिल्हा परिषदेची सभा

शेतीविषयक समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध साहित्य खरेदी व वाटपावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. ...

पाऊस व संभाव्य परिस्थितीवर रबीचे नियोजन करा - Marathi News | Rabi planning on rain and possible conditions | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाऊस व संभाव्य परिस्थितीवर रबीचे नियोजन करा

जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपामधील पिकांना धोका निर्माण झाला आहे. मात्र उपलब्ध जलसाठे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी, सिंचन व अन्य विभागाने समन्वयाने रबी हंगामाचे नियोजन करावे, ... ...

पुरातन व सांस्कृतिक वारशांच्या जतनासाठी निधी - Marathi News |  Fund for the preservation of ancient and cultural heritage | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुरातन व सांस्कृतिक वारशांच्या जतनासाठी निधी

चंद्रपूर या ऐतिहासिक महानगरातील गोंडकालीन समृद्ध अशा वारशाचे तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून भरीव निधी उपलब्ध केला जाईल, .... ...

७५० हेक्टर जमिनीला मिळणार पाणी - Marathi News |  750 hectares of land will get water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :७५० हेक्टर जमिनीला मिळणार पाणी

सावली तालुक्यातील गेवरा परिसरामध्ये अत्यल्प पाऊस पडला. सिंचनाचा अभाव असल्याने हजारो हेक्टरवर धान पिके घेणारा शेतकरी संकटात सापडला असताना जनकापूर ते विहिरगावदरम्यान अपूर्ण अवस्थेतील.... ...

अवैध रेतीचे सात ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Seven tractors of illegal sand are seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवैध रेतीचे सात ट्रॅक्टर जप्त

रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणाºया एकूण ७ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ट्रॅक्टरच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची घटना बुधवारी भद्रावती येथे करण्यात आली. ...