भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त शोषितांना समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेच्या परिघात आणले. ...
पाच जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायती ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली केली असून विजयासाठी प्रचाराचा धुराडा उडविण्यात आला होता. ...
नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वैज्ञानिकांच्या बैठकीनंतर कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील चार सदस्यीय चमू डॉ.गोतमारे (वैज्ञानिक) यांच्या नेतृत्वात नंदोरी येथे दाखल झाली. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. ...
जिल्ह्याने संगणक साक्षरतेकडे दमदार पाऊल टाकणे सुरु केले असून जिल्ह्यातील डिजिटल शाळांना आता टाटा ट्रस्टच्या मदतीने अद्यावत संगणक शिक्षणही मिळणार आहे.... ...
येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा साजरा होत असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. १५ व १६ आॅक्टोबरला होणाºया ६१ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात जिल्ह्यातील ... ...