अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाºया पुणे-काजीपेठ प्रवासी रेल्वेगाडीचे वरोरा रेल्वे स्थानकावरील आगमन होताच शहरवासींनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ...
तालुक्यातील धानपीक गर्भाशयात आले आले असून लोंबे बाहेर पडत आहेत. मात्र रानडुकरे आणि अन्य वन्य प्राण्यांनी हैदोस सुरू केल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. ...
वेकोलिने अधिग्रहित केलेल्या जमिनीला योग्य दर मिळावा, याकरिता अकरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्यांनी आपली दिवाळी उपोषण मंडपातच साजरी केली. ...
दंगल चित्रपटात मुला-मुलींची दंगल दाखवून मुलींना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात आले होते. ब्रह्मपुरीतील पेठवॉर्डात दिवाळीच्या पाडव्याला कुस्तीचे आयोजन करण्याची प्रथा आहे. ...