चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जिल्हा सामान्य रुग्णालयातील) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात.... ...
पावसाच्या लहरीपणामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. धानपिकावर करपा, मावा-तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी यासारख्या विविध कीड रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे. ...
तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील २५ शेतकºयांना शेतीकडे जाण्यासाठी वहिवाटाचा पांदण रस्ता नव्हता. त्यामुळे प्रत्येक हंगामात संकटांचा सामना करावा लागत होता. ...
व्यवसाय तसेच सेवा उद्योग उभारण्यासाठी ७८१ बेरोजगार युवक-युवतींनीप्रस्ताव सादर केले होते. यातील तब्बल ४८३ प्रस्तावांना केराची टोपली दाखवून केवळ २९८ प्रस्तावांनाच मंजुरी दिल्याचे वास्तव पुढे आले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या कंत्राटदारांकडे काम करणाºया ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील कामगारांना किमान वेतन न दिल्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेमार्फत .... ...
येथून भरगच्च प्रवाशी भरून जात असलेला अॅटोरिक्षा पोंभुर्णा जवळील टर्निंग पॉर्इंटवर उलटल्याने एक ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी ४ वाजता घडली. ...