निसर्गाची अवकृपा शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. खरिपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिला तर आता हाती येण्याच्या स्थितीत असलेल्या धान पिकावर मावा-तुडतुडा,...... ...
मध्य चांदा वनविभागअंतर्गत येणाºया जीवती वनपरिक्षेत्रातील काकबन क्षेत्राचे कक्ष क्र. ४४२ मध्ये अवैध वृक्षतोड करणाºया आठ जणांना वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले. ...
राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य मंत्रिमंडळाला केलेल्या शिफारशीत अन्याय झाल्याचा आरोप करून ओबीसी आरक्षण समर्थक, कुणबी समाज तालुक्याच्या वतीने गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र येथे अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे. ...
विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना या सर्वच क्षेत्रात मोठे शोषण झाले आहे. ...
बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे. ...