जिल्ह्यात दररोज ४२ हजार ९२२ लिटर दुधाची मागणी आहे. मात्र शेतकºयांचा दुग्धोत्पादनाकडे कलच नसल्याने परजिल्ह्यांतून प्रतिदिन सुमारे २७ हजार लिटर दुधाची आयात करण्याची वेळ आली. ...
चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम ‘चांदा ते बांदा’ या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. ...
आपले काम जबाबदारीने केले नाही, या सबबीखाली महानगरपालिकेतील १४ सफाई कामगारांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात आले. यासोबतच गणवेश देऊनही त्याचा वापर न करणाºया सहा सफाई कामगारांवर... ...
जिवती पंचायत समितीच्या उपसभापतींकडून शासकीय वाहनाचा गैरवापर केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी सोमू सिडाम यांनी केली आहे. ...
नागपूर ते चंद्रपूर मार्गावरील कोंढा फाट्याजवळ कारने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात चारजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली़ ...
दुर्धर आजाराने पीडित असलेल्या निशा मैती या महिलेस आमदार बाळू धानोरकर यांनी एक लाखाची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली़ ‘लोकमत’ने निशा मैती यांची व्यथा जनतेसमोर मांडली होती़ .... ...