लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

गोवरी-पोवनी मार्गावरुन नागरिकांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | Fatal travel of citizens from Govari-Powai Road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोवरी-पोवनी मार्गावरुन नागरिकांचा जीवघेणा प्रवास

गोवरी-पोवनी या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याने रस्त्यावरील खड्डेच आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. ...

सोमनाथ धबधब्यात पर्यटक वाढले - Marathi News | The tourist of Somnath Falls has increased | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोमनाथ धबधब्यात पर्यटक वाढले

गेल्या आठवड्यात या परिसरात दोन तास दमदार पाऊस आला. त्यामुळे आतापर्यंत नाराज असलेला सोमनाथ येथील धबधब्याचा आवाज त्यांच्या वाढलेल्या प्रवाहामुळे खुललेला आहे. ...

नैसर्गिक आपातग्रस्तांना घरपोच शासकीय मदत - Marathi News |  Government Emergencies From Home | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नैसर्गिक आपातग्रस्तांना घरपोच शासकीय मदत

नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राण गमवावा लागलेल्या कर्त्यापुरुषांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. ...

बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र विकासाला चालना देणार - Marathi News | Bamboo Training and Research Centers to promote development | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र विकासाला चालना देणार

चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून (बीआरटीसी) तयार होणाºया वस्तू देश-विदेशातील बाजारात चंद्रपूरचे नाव उज्वल करतील. या ठिकाणी फक्त प्रशिक्षणार्थीच घडणार नाही, तर कुशल उद्योजक या केंद्रातून उभे राहतील. ...

महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर - Marathi News | Congress on the streets against inflation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर

केंद्रातील भाजपा सरकारने आमची सरकार आल्यावर काळा धन आणू, नोटबंदीने दहशतवाद संपेल व देशातील काळेधन बाहेर मिळेल, अशा मोठ्या बाता केल्या. मात्र सर्व फोल ठरले आहे. ...

स्वच्छ भारत अभियान जनचळवळीचे माध्यम बनावे -हंसराज अहीर - Marathi News | Make the medium of mass movement campaign- Hansraj Ahir | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वच्छ भारत अभियान जनचळवळीचे माध्यम बनावे -हंसराज अहीर

स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे. ...

रुग्णालयास मिळाल्या ३० अतिरिक्त खाटा - Marathi News | 30 extra beds received from the hospital | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रुग्णालयास मिळाल्या ३० अतिरिक्त खाटा

वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत असणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला प्रसूती वॉर्डातील ३० अतिरिक्त खाटांच्या कक्षाचे लोकार्पण राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...

मुख्य शेतमालकाला सातबारावरुन केले बेदखल - Marathi News | The main farmer has been evicted from Seventh Bazar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुख्य शेतमालकाला सातबारावरुन केले बेदखल

शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो. ...

नागभीड येथे काँग्रेसचा घंटानाद - Marathi News | Congress bells at Nagbhid | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड येथे काँग्रेसचा घंटानाद

नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी गुरूवारी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...