वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात शासन आदेश रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. ...
यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे या भागातील ७५ टक्के शेतकºयांचे रोवणे झालेच नाही. धान पिकांवर मावा तुरतुडा रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पीक होत आहे. ...
कापसाचे पीक शेतकºयांच्या हाती येत असतानाच भरदिवसा रानडुकरांनी उभ्या पिकात धिंगाणा घातला आहे. शेतकºयांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ...
प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी घेतल्यानंतर शेतीचा मोबदला आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता नोकरी देण्याचा कायदा असतानासुद्धा अतिशिघ्र पद्धतीने वेकोलिने शेतकºयांच्या जमिनी... ...
चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, सिंचन क्षेत्रात वाढ होत असल्याने खरीपासोबतच आता रब्बी हंगामाकडेही शेतकरी लक्ष देऊ लागला. ...
चंद्रपूर - जनआक्रोश मेळाव्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या आक्रोशामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हा व पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला चांदा क्लब ग्राऊंडची परवानगी दिली असून विदर्भ किसान मजदूर काँग्रेसला मात्र ...
राज्य सरकारने शेतकºयांच्या उत्पन्न वाढ, कर्जमाफी, शाश्वत शेती या विविध योजनांसोबत त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अघटितांमध्येही साथ देण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना सुरु केली आहे. ...