लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेलवासा कोळसा खाण बंद - Marathi News | Oilseed coal mines closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेलवासा कोळसा खाण बंद

वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत २४ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर निरजू झा याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला आज सात दिवस होऊनही कोणत्याच अधिकाºयावर कारवाई झालेली नाही. ...

वेकोलिचे ओव्हरबर्डन उठताहेत जीवावर - Marathi News | WCL's overburden lifting up on the living | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिचे ओव्हरबर्डन उठताहेत जीवावर

मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. ...

उज्ज्वल भविष्यासाठी वाचनाला वेळ द्या - Marathi News | Give time to reading for a bright future | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उज्ज्वल भविष्यासाठी वाचनाला वेळ द्या

उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचन ही गुंतवणूक आहे. त्यामुळे वाचनाला वेळ द्या, असा सल्ला उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ यांनी दिला. ...

झाडीपट्टी नाटकातील भूमिका साकारणे, हे आव्हानच - Marathi News | To play the role of shrimp play, it is a challenge | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झाडीपट्टी नाटकातील भूमिका साकारणे, हे आव्हानच

झाडीपट्टी नाटकांना शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा झाडीपट्टीतील कलावंत आजही जोपासत आहेत. ...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ताडाळी येथे आंदोलन - Marathi News | Movement of the project affected farmers at Tadali | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ताडाळी येथे आंदोलन

ताडाळी येथील धारीवाल कंपनीच्या लाभांश क्षेत्रात येणाऱ्या दहा गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. ...

शेतकरी उत्पादित मालाला योग्य भाव द्या - Marathi News | Give the farmers a fair price for the produce | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकरी उत्पादित मालाला योग्य भाव द्या

यावर्षी अपुऱ्या पावसाने शेती संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत शेती उत्पादक मालाला योग्य भाव मिळत नाही. ...

लाईफलाईन एक्स्प्रेस २१ दिवस सेवेत - Marathi News | Lifeline Express for 21 days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लाईफलाईन एक्स्प्रेस २१ दिवस सेवेत

राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या ‘लाईफलाईन एक्स्प्रेस’चा सोमवारी शुभारंभ केला. ...

सोयाबीन पिकले एकरी साडेतीन क्विंटल - Marathi News | Soyabean picale acre three and a half quintals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोयाबीन पिकले एकरी साडेतीन क्विंटल

यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची हेक्टरी उत्पादकता किती राहणार, याचे विश्लेषण करण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील धान उत्पादक तालुक्यांना वगळून ११ तालुक्यांत २२८ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन केले होते. ...

शाळांच्या ग्रंथदिंडीने चंद्रपूरकरांचे वेधले लक्ष - Marathi News | Chandrapurkar's attention has been raised by the school's bookstore | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शाळांच्या ग्रंथदिंडीने चंद्रपूरकरांचे वेधले लक्ष

विविध वेशभुषेत शाळांचा सहभाग, लेझीम पथक, एनसीसी, स्कॉऊड गाईड, एनएसएस पथक तसेच शहराच्या नावलौकिकाला साजेशी आकर्षक सजवलेली ग्रंथदिंडी मंगळवारी ग्रंथोत्सव कार्यक्रमानिमित्त चंद्रपुरात बघायला मिळाली. ...