मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर अंतर्गत बल्लारपूर वनपरिक्षेत्राच्या कळमना उपवनक्षेत्रातील पळसगाव येथील १७५ लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शनचे वितरण मंगळवारी करण्यात आले. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ८० च्या जवळपास असणारे वाघ व अन्य वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेऊन ४० कमांडो कोर झोनमध्ये मंगळवारपासून सक्रीय झाले आहेत. चित्याप्रमाणे कारवाईसाठी सज्ज असणारे हे जवान ता ...
आॅनलाईन कामांमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड ताण निर्माण होत आहे. परिणामी शिक्षक आॅनलाईन कामे करणार नाही. अशा आशयाचे निवेदन नागभीड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने संवर्ग विकास अधिकाऱ्यांना सोमवारी दिले. ...
आयटक संलग्न महाराष्टÑ राज्य अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी युनियन चंद्रपूरच्या वतीने रविवारी सिंदेवाही येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल व सावली तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनिस कर्मचाºयांचा विभागीय संघर्ष मेळावा ...