महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत चंद्रपूर विभागाने एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान तब्बल ८३ लाख ४१ हजार ३५६ रुपयांच्या वीजचोऱ्या महावितरणने उघडकीस आणल्या आहेत. ...
बदामाचे बी समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने लालपेठ येथील सूरज प्राथमिक विद्यालयातील ४० ते ४५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. ...
राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील माती तपासणी अहवाल जाहीर झाला असून, शेतीला पूरक असणाºया सूक्ष्म मूलद्रव्यांचीच कमतरता आढळली. अनिष्ट घटकांची उणीव दूर करण्यास शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविणे आणि दरवर्षी मातीची (मृद) तपासणी करण्यास प्रोत्स ...
नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्यापूर्वी पूर्वतयारी न करणे, लघु व मध्यम उद्योग-व्यावसायिकांच्या समस्या लक्षात घेण्यापूर्वीच जाचक अटी लागू करणे, डिजिटल व्यवहारांची माहिती न देता सरसकट सर्वच व्यापाऱ्यांवर थोपविणे, ... ...
माजरी वेकोलि क्षेत्रातील कुनाडा कोळसा खाणीत विस्तीर्ण मातीचा ढिगारा कोसळून १ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातामुळे वेकोलिला जबर फटका बसला आहे. परिणामी कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत या खाणीतून कोळसा उत्पादन करणे आता वेकोलिसाठी अशक्य असल्याचे बोलले जात आहे. ...
द्रावती तालुक्यातील माजरी क्षेत्रात चारगाव, तेलवासा, ढोरवासा, कुनाडा या खुल्या कोळसा खाणी आहेत. याच परिसरात ढोरवासा, कुनाडा ही गावे वसली आहेत. वेकोलि उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियमबाह्य ब्लॉस्टिंग करीत असल्याने अनेक घरांना भेगा पडल्या आहेत ...
शासकीय कार्यालये व खासगी व्यापाऱ्यांकडे मनपाचा ४२ कोटी तीन लाख रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे मनपाने जप्ती मोहीम राबवून कर वसुलीचा धडाका सुरू केला आहे. ...