रात्रीचे १२.३० नंतर उंट, घोडा, रथ, बग्गी सोबतच महिलांचे लेझीम, टिपरी पथके. बाल, महिला व पुरुषांच्या विविध दिंड्याच्या गजरात धार्मिकतेकडे पाठ फिरविलेले आजचे युवा वर्ग दिंडीच्या तालात थिरकले. ...
येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. या शाळेतून अनेक होतकरू व प्रज्ञावंत विद्यार्थी घडले. यापुढेही या शाळेतून असेच कर्तबगार व होतकरू विद्यार्थी घडावेत, .... ...
शहरातील ९० टक्के शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांनी फायर आॅडिट केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखादे वेळी अनुचित प्रकार घडून आग लागल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सर्वाधिक धोका विद्यार्थी व रुग्णांना आहे. ...
नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते. ...
स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरुच असते. निश्चितच महिलांच्या सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी व त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. ...
तेलंगणातून राजुरा मार्गे कापूस घेऊन जाणारा ट्रक गडचांदूरजवळच्या हरदोना गावाजवळ उलटला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाल्याची माहिती असून ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
अतिक्रमणामुळे चंद्रपुरातील रस्ते अरुंद आणि चौक बजबजले आहेत. यामुळे शहरसौंदर्याला बाधा पोहचत असून वाहतुकीचा खोळंबाही होत आहे. त्यामुळे आता मनपाने हे अतिक्रमण गंभीरतेने घेतले असून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. ...
जिवती येथील प्रसिद्ध माणिकगड किल्ल्यावर प्राचीन भुयारी मार्ग शोधण्यात जिवतीच्या वनविभागाला यश मिळाले. मात्र पुरातत्व विभागाने या प्राचीन भुयारी मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही हा भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहे. ...
नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्यापूर्वी पूर्वतयारी न करणे, लघु व मध्यम उद्योग-व्यवसायिकांच्या समस्या लक्षात घेण्यापूर्वीच जाचक अटी लागू करणे, डिजिटल व्यवहारांची माहिती न देता सरसकट सर्वच व्यापाऱ्यांवर थोपविणे, उदारमतवादी आर्थिक धोरणांकडे कानाडोळा करून क ...
जिल्ह्यातील गडचांदूरजवळ असलेल्या हरदौना या गावाजवळ शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास कापूस भरून जात असलेला ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. यात चालक जखमी झाला आहे. ...