वनविकास महामंडळाच्या ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयांतर्गत कार्यरत वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने आपला लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप महिला वनरक्षकाने विभागीय व्यवस्थापकांकडे केलेल्या तक्रारीत केला. ...
आॅनलाईन लोकमतराजुरा : शेतकऱ्यांच्या नावावर केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकरीविरोधी धोरणे राबवून राज्य व केंद्र शासनाकडून उद्योगपतींचे लाड पुरविणे सुरू असल्याची घणाघाती टीका शेतकरी नेत्यांनी मंगळवारी राजुरा येथील मेळाव्यात क ...
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेने ३ कि. मी. अंतरावर असलेल्या जेना येथे विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, असा निर्णय शासनाने घेतला. ...
बांबूविषयक पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भविष्यात एक यशस्वी बांबू उद्योजक बनतील, असा आशावाद वनसचिव विकास खरगे यांनी व्यक्त केला. ...
येथील शिवाजी चौक ते सावरकर चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक अडचणीत, असे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून यापुढे अतिक्रमण केल्यास कडक कार्यवाहीचा इशारा दिला. ...
जिल्हा पोलीस प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल विभाग आणि लाठी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी तालुक्यातील वेळगाव या आदिवासी बहुल गावात जनजागरण मेळावा पार पडला. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वेकोलिमध्ये कार्यरत खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याविरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षकांनी सोमवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तिथे दिवसभर धरण ...