कोळसा खाण प्रभावित गावात विकास कामे करणे, ही बाब सामाजिक दायित्वाचा अविभाज्य भाग आहे. अशा वेकोलि प्रभाव क्षेत्रातील गावांमध्ये रस्ते, पेयजल, आरोग्य सुविधा, शिक्षण, भूमीहिनांना रोजगार व गावाचा समतोल विकास करण्याची वेकोलि प्रबंधनाची जबाबदारीच नव्हे तर ...
कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन न देता जुना कुनाडा कोळसा खाणीतून आपल्या मशिनरी इतरत्र हलविण्याच्या प्रयत्नात असलेल्या धनसार इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीचा प्रयत्न संतप्त कामगारांनी हाणून पाडला. ...
शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाऱ्या प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. ...
अलीकडे चोरी, दरोडे लुटमारीच्या घटना वाढत आहे. पैशासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक काहीही करताना दिसून येतात. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम फोडले. ...
गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाकडून सर्व व्यवस्थापनातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील ८ ते १० वर्षांपासून काम करणाऱ्या १३७ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले. कामगारांना कामावर परत घ्या या मागणीसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत् ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या १३७ कंत्राटी कामगारांंना ११ डिसेंबरला अचानक कामावरुन कमी करण्यात आले. कामगारांचा मागील दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. ...
पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भरणाऱ्या ताडोबा देवाच्या यात्रेस तसेच धार्मिक पुजेसाठी ताडोबा अभयारण्याच्या परिसरातील आठ गावांचे शेकडो आदिवासीबांधव रविवारी काटेझरी मार्गे ताडोबा देवाच्या दर्शनस्थळी दाखल होणार आहेत. ...