Chandrapur News लग्नसमारंभ आटोपून मावशीला बोर्डा बोरकर येथे सोडण्यासाठी येत असलेल्या मोटरसायकलस्वाराने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हायवा ट्रकला धडक दिली. ...
पूर्व विदर्भात सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली; मात्र दर घसरल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. मूल तालुक्यात मूल एकमेव ठोक बाजारपेठ आहे ...
Chandrapur News शेतात मिरची व मका पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकरी पितापुत्राला विद्युत शॉक लागला. यात पित्याचा मृत्यू झाला. तर मुलगा जखमी झाला. ...
Chandrapur News सुटीनिमित्त गावी आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान वैभव दशरथ वाघमारे याची प्रकृती ढासळत जाऊन उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. ...
Chandrapur News राजुरा येथून नांदगाव घोसरीकडे बल्लारपूर किन्ही मार्गे जाणारी लेक्कलवार ट्रॅव्हल्स ही किन्हीच्या नाल्यात कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले. ...