हे वादग्रस्त वक्तव्य दुसरं-तिसरं कुणी नाही तर खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनीच केलं आहे. सोमवारी चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक मेडिकल स्टोअरचे उद्घाटन केले. ...
एसटी महामंडळातील कामगारांना अपेक्षित व चांगली वेतन वाढ मिळण्यासाठी एसटीचा-शासनाचा अंगिकृत उपक्रम हा दर्जा काढून त्या ऐवजी शासनाचा विभाग म्हणून दर्जा द्यावा. त्यामुळे एसटीचे अर्थकारण बदलून कामगारांना सन्मानजक पगार वाढ मिळेल. ...
ब्रह्मपुरीत वार्षिक सखी महोत्सव उत्साहात पार पडला. लोकमत सखी मंच तालुका ब्रम्हपुरीच्या वतीने विठ्ठल रूक्मिणी सभागृह येथे रविवारी सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचा कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेचे तीन किमी अंतरावर असलेल्या जेना येथे समायोजन झाले. हे समायोजन होऊन आठवडा लोटला. ...
पारंपारिक प्रथेनुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘ताडोबा’ देवाची जत्रा भरीत असे. परंतू या जंगलाला राखीव केल्यानंतर वनप्रशासनाने यात्रेवर बंदी आणली. ...
चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचिन वास्तू शहरात आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. प्राचिन विहिरी हा तसाच एक अनमोल ठेवा. मात्र सध्या या प्राचिन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण साचली आहे. ...
अभाविपने देशाच्या अखंडतेसाठी खूप कार्य केले, आता पुन्हा एकदा देशविघातक शक्तींशी चारहात करण्याची वेळ आली आहे. अलगाववाद, उग्रवाद, नक्षलवाद आदींचे आवाहन अद्यापही संपलेले नाही. ...
यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो. ...
रस्त्याची क्षमता नसतानाही दररोज ओव्हरलोड वाहने चालवून रस्त्याची दैनावस्था करण्यात आली आहे. यामुळे त्रस्त होऊन पाळसगाव येथील गावकऱ्यांनी शनिवारी नंदोरी-पळसगाव मार्गावरून जाणारी सर्व ओव्हरलोड वाहने अडवून धरली. ...
विनापरवानगी वाळूची वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करताना अडथळा करणाऱ्या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. ...