कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघ, विदर्भ आझाद पार्टी, महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल विचार मंच, चंद्रपूर महाराष्ट्र लोकशाही आघाडी, सीपीआयसीपीएम प्रहार संघटना, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभ, ...
देवाडा खुर्द येथे दोन वर्षांपूर्वी संततधार पावसामुळे घराची पडझळ झाली़ अल्पभूधारक, विधवा, निराधार महिला सुमन गद्देकार यांचे घरच कोसळले. त्यामुळे मोडकीतोडकी झोपडी उभारून दिवस काढत आहेत़ मात्र, इंदिरा योजनेसाठी पात्र मागील तीन वर्षांपासून ..... ...
देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण् ...
ओबीसींच्या हितासाठी भारतीय संविधानात मूलगामी तरतुदी करून विकासाची संधी उपलब्ध करून दिली़ मात्र, आतापर्यंतच्या राजकर्त्यांनी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील १५ टक्केदेखील अंमलबजावणी केली नाही़ या समाजात फु टीरतेची बिजे पेरुन दिशाभूल केली़ ..... ...
शासनाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या १३१४ शाळा गुणवत्ता व कमी पटसंख्येच्या कारणाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विविध स्तरातून विरोध होत आहे. ...
जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटात चारगावपासून सुमारे दोन किमी अंतरावर जंगलात मंगळवारी सकाळी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...