सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे. ...
४२ टक्के वनाच्छादित प्रदेश, ८० वाघ, २५० ते ३०० विविध पक्षांच्या प्रजातीची उपलब्धता, भव्य प्राचीन वारसा, डौलाने उभे असलेले बुरुज, यामुळे राज्याचे लक्ष वेधणाऱ्या चंद्रपूरच्या शिरपेचात नव्या ‘बटरफ्लाय’ वर्ल्डची भर पडणार आहे. ...
अनंत यातना सहन करून एका दाण्यापासून हजारो दाणे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमाविना मानवी जीवन कदापि समृद्ध होऊ शकत नाही. मात्र, अस्मानी आणि सूलतानी संकटांची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कायम असते. ...
यावर्षी अत्यल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणीटंचाईचे चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार येथील तहसीलदारांनी पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी एक सभा घेऊन तालुक्यातील पाणी टंचाईबाबत आढावा घेत ...
बांबू कटाईसाठी जंगलात गेलेल्या १० वनमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. तीन मजूर समयसुचकतेने पळून गेले. चार जण तेथील एका झाडावर चढल्याने ते बचावले, तर तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. ...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या परीक्षार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा आॅफलाईन (ओ.एम.आर. शिट) द्वारे घेण्यात येणार होती. ...