शेतकऱ्यांना नियोजन सांगणारे अशा पद्धतीचे काम, त्यांना जलसाक्षर करणारे केंद्र सुरू करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली होती. ...
स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात ११ जानेवारीपासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चार दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मुंबईपासून चंद्रपूर, बल्लारपूर, भंडारा असा अनेकदा प्रवास केला. नागझीरा, नवेगांव (बांध) यासह महाराष्ट्रातील किल्ले, शिखर या ठिकाणावर आधारित दहा ते बारा पुस्तकांचे लिखाण केले आहे. ...
माधवी नाईक : भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची बैठकआॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे संघटन कार्य गतीशीलतेने सुरु आहे. महिलांचे राज्यात भक्कम संघटन उभे करण्याकरिता जिल्हा तालुका व ग्रामीण क्षेत्रामध्ये कार्यरत भाजपा महिला आघाडीच्या ...
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परिक्षार्थ्यांने आपल्या परिस्थितीचा विचार न करता, विशिष्ट ध्येय ठरवूनच सातत्यपूर्ण अभ्यास करावा, त्यातून यशाचा मार्ग सुकर होत असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. ...