शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या मालमत्तांना वाणिज्य वापरासाठी वापरल्याच्या कारणावरुन अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने काढलेल्या ४० पट कर आकारणीच्या आदेशाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिली. ...
राजुरा विधानसभा युवक काँग्रेस, कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी रविवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला. ...
आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या निराकरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची प्रलंबित मागणी आपण पूर्ण करू शकलो. याचे समाधान वाटते. ...
नाफेडद्वारा वरोरा येथे तूर खरेदी फक्त एका काट्याद्वारे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असून तूर खरेदीची गती वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची जलदगतीने तूर खरेदी करावी.... ...
प्रियकराचा प्रेयसीच्याच घरी गळफास लावलेल्या अवस्थेत रविवारी सकाळी मृतदेह आढळला. मात्र यात घातपात झाल्याचा आरोप प्रियकराच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे वाहन रोखून जोपर्यंत तक्रार घेऊन गुन्हा दाखल करणार नाही... ...