आदिवासीबहुल कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता प्रगतीसाठी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले़ ...... ...
शहरातील रस्ते आधीतच अरुंद आहेत. दोन वाहने आली तरी नागरिकांचा कोंडमारा होतो. येथील टिपू सुलतान चौक अतिशय वर्दळीचा असून मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांची डोकेदु:खी वाढली. ...
शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला. ...
आरएसएसप्रणीत भाजप सरकार संविधान बदलविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी संघटीत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारिपचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनाने यांनी केले. ...
२०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपण्यावर असतानाही जिल्हा परिषदेचा ४६ टक्के निधी अखर्चित आहे. मार्च एडिंगच्या तोंडावर जिल्हा परिषदेच्या विविध विभागाने शेवटच्या महिन्यात कामांचे नियोजन करून अखर्चित निधी खर्च करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले. ...
क्रांतिकारी बंजारा समाजात परिवर्तनाचा विचार मांडून जनतेला विधायक कार्याची दिशा देणाºया संत सेवालाल महाराजांच्या विचारांकडे युवापिढी आशावादी नजरेने बघू लागली आहे. ...
नगरपरिषदेत सर्वसाधारण सभा सुरू असताना मागील सभेचे अहवाल वाचनातून डायरी मुद्रणाचा विषय निघाला. दरम्यान, या विषयावर सत्तारुढ पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदविताना गदारोळ झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी सभात्याग केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...