कलावंताची इच्छाशक्ती प्रबळ असते. जिथे कुणी पोहचत नाही, तेथे त्याची कल्पनाशक्ती पोहचते. चंद्रपूरच्या हौशी कलावंताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या मातोश्रीसोबतचे तैलचित्र रेखाटले. ...
ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिट अंतर्गत सीतेच्या नाणंही जवळ पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरु वारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
मागील आठ दिवसांपासून महालगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील घराच्या अंगणात बांधलेल्या बकरीला ठार करीत मागील चार दिवसात चार जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. ...
बुधवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ४९ कोटी ६८ लाख १३ हजार २०० रुपयाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यावेळी २० लाख ९२ हजार २३ रुपयाचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आला. ...
थकित मालमत्ता कराचा भरणा करण्याच्या सुचना देऊनही भरणा न केल्यामुळे मनपा जप्ती पथकाने मंगळवारी दुपारी तीन दुकानांना सील ठोकले. दरम्यान कराचा भरणा केल्यानंतर सील उघडण्यात आले. ...
यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहोचला होता. शेतकऱ्यांसमोर खरीपातही सिंचन प्रश्न उभा ठाकला होता. ...
आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी, व्यवसाय यात तिचा दिवस कसा सरतो, तिचे तिलाच समजत नाही. ...