राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत उत्कृष्ठ कार्य करणाºया महिला बचत गटांचा देशपातळीवर सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य शासनाने २० प्रस्तावांची केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे. ...
चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुुली बिटात आढळलेल्या जखमी वाघाचा रविवारी दुपारी उपचाराविना दुर्दैवी मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी रोजी सांयकाळी वाघ बसून असल्याचे दिसून आले होते. त्याच्या उजव्या पायाला व डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे त्याला उपचाराची न ...
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने महापारेषण कंपनीच्या सीएसआर निधीतून चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरओ मशीन बसविण्यात येणार आहेत. ...
कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात पाण्याची टंचाई, औषधांचा तुटवडा, रिक्त पदे, स्वच्छता यासारख्या मुलभूत समस्याचे ग्रहण लागले असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. ...