नागपुरात गेल्या आठवड्यात लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान व गायक रुपकुमार राठोड यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून व्या ...
नागपूर --नवेगाव गेट (ताडोबा) या ८७ किमी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. सोबतच या मार्गाला विकसित करून राज्य मार्गाचा दर्जा दिला जाणार आहे. या मार्गामुळे नागपूर येथून ताडोबा अवघ्या ८७ किमी अंतरावर येणार आहे. ...
पताके, तोरण व रोषणाईने सजलेले शहरातील प्रमुख रस्ते, त्यावर बॅन्ड पथकाचा ताल, रामाचा गजर करणारी गिते आणि जय श्री रामच्या जयघोषाने रविवारी निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण चंद्रपूर नगरी दुमदुमली. ...
येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील बसस्थानकांच्या बाजूला असलेल्या मिरची सातऱ्याला अचानक आग लागली. या आगीमुळे लाखो रुपयांची मिरची जळून खाक झाली. ...
ग्राम विकास निधीमधील २५१५ योजनेंंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यांची पूर्ण कामे करण्यात येणार असून एकाही गावातील रस्त्याचे काम अपूर्ण राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटी ...
अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षांवरुन ६० वर्षे करण्णयात आले आहे. त्यामुळे १ एप्रिलला १५ हजारांहून जास्त अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त होणार आहे. ...
शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकही सांस्कृतिक व नाट्य सभागृह या शहरात नव्हते. ...
येथील नगरपरिषदेने चालू वर्षांत पाणीपट्टी करात प्रचंड वाढ केली आहे. ही पाणीपट्टी करवाढ जिल्ह्यातील इतर नगर पालिकांच्या तुलनेत खूपच जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. ...
तब्बल ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर टेमुर्डा परिसरात जंगलात वाघीणीने आपले बस्तान मांडले आहे. या परिसरात एकमेव वाघीण मागील काही वर्षापासून वास्तव्यात असल्यामुळे टेमुर्डा जंगल परिसरात वाघ येण्याचे संकेत वनविभागाकडून मिळाले आहेत. ...
गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षीचा उन्हाळा सुरू होण्यापुर्वीच पाणी टंचाईची झळ सुरू झाली आहे. अशातच ग्रामीण नागरिकांची तहाण भागविणारे हातपंपही बंद अवस्थेत असल्याने तीव्र पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. ...