मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० र ...
आराध्य दैवत माता महाकाली देवीची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ व आंध्र प्रदेशातून येतात. भाविकांना सोईसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शहर महानगर पालिकेच्या वतीने यात्रा परिसरातच मंगळवारी कार्य ...
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि रोजगार हमी योजनेचे दायित्व स्वीकारणाऱ्या शासनाच्या नियोजन विभागाच्या वतीने प्रसिध्दी रथाची सुरूवात करण्यात आली. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सीमेवर लढणारे सैनिक तांत्रिक, यांत्रिक आणि कल्पक दृष्टीने कायम सज्ज असतात. शेतीच्या संदर्भातील आवाहनेदेखील अनेक प्रकारची असतात. त्यामुळे सीमेवरील सैन्याप्रमाणेच सर्व आव्हानांना पेलणारी प्रशिक्षित अन्न सुरक्षा आर्मी तयार करुन ...
तालुक्यातील गोवरी येथे असलेल्या गुप्ता ग्लोबल रिसोर्सेस कंपनीने मागील एक वर्षापासून जमीन महसूल वसुलीची थकबाकी रक्कम जमा केली नाही. त्यामुळे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी कंपनीच्या मुख्यद्वाराला टाळे लावल्याने तालुक्यातील इतर जमीन थकबाकीदारांचे धाबे ...
येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यां ...
आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : जमिनीचा मालकी हक्क डावलल्याच्या निषेधार्थ गवर्ला (चक) येथील आसाराम सखाराम सोनडवले या शेतकऱ्याने रविवापासून मांगली ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.आसाराम सोनडवले यांना अन्य शेतकऱ्यांसह १९६० मध्ये जमीन मिळाली. त्यावे ...
इच्छाशक्तीला प्रयत्नाचे बळ मिळाले. अवघ्या काही गुणांनी एमबीबीएसची संधी चुकली. पण, ती निराश झाली नाही. जेमतेम परिस्थिती असतानाही उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला. ...