मागील दहा वर्षांपासून तांत्रिक बिघाड आणि वीज बिल थकीत असल्याने पळसगाव येथील पाणी पुरवठा योजना ठप्प असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
राष्ट्रीय अल्पसंख्याक समुदायाला विकासाच्या प्रवाहात अणण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जादा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. स्थानिक स्थानि ...
वरोरा येथे शालांत परीक्षेच्या विविध शाळेच्या प्रश्नपत्रिका एकच असताना वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेतली जात असल्याने पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका पडत आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये फेरबदल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचे पडसाद देशात उमटू लागले आहे. सोमवारी विविध संघटनांनी या निर्णयाविरोधात पुकारलेल्या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. ...
वृक्षतोड थांबावी. घराघरात चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. ...
देवाडा खुर्द येथील गावकऱ्यांना अंधारी नदीपात्रातून नळाद्वारे पाणी दिले जाते. मात्र सद्यस्थितीत अंधारी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ग्रामपंचायतीने बंधारा बांधून पाण्याची व्यवस्था केली आहे. ...
एक वर्षापूर्वी कोठारी केंद्रातील सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना २० लाख रुपयांचे संगणक संच पुरविण्यात आले. प्रत्येक शाळेतील शौचालय दुरुस्ती करून स्वच्छ करण्यात आले. ...
राजुरा तालुक्यातील भूमीगत व खुल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. वेकोलि कोळसा खाणीत पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याने परिसरातील पाण ...
नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केल ...
अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप, तेल पंप, एचडीपी पाईप पुरविणे यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या योजनेचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...