चंद्रपूरच्या विविध आश्रमशाळेतील १० विद्यार्थी एव्हरेस्ट शिखरावर स्वारी करण्यासाठी सिध्द झाले आहेत. या १० विद्यार्थ्यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी सकाळी विश्रामगृहावर भेट घेतली. त्यांना मोहीम फत्ते झाल्यानंतर राष्ट्रपतींची नवी ...
विज्ञानाच्या युगात लोकांचे जीवन जगण्याचे तंत्र बदलले आहे. या तंत्राला आधुनिक साहित्याची जोड मिळाल्याने परंपरागत कुंभार व्यवसाय देशोधडीला लागला आहे. थंड पाण्यासाठी सर्वत्र फ्रिज, वॉटर कुलरचा वापर केला जात असतानाही पाहार्णीच्या माठांचे सुगिचे दिवस कायम ...
शहरात वीर बाबुराव शेडमाके व महाराणी दुर्गावती यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच बीएसएनल चौकाला भगवान बिरसा मुंडा असे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिजन चेतनेला जागर संघटनेच्या वतीने अनेकदा आंदोलन करुन प्रशासनाला न ...
चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने (बीआरटीसी) गेल्या दोन वर्षात अतिशय गतीने कामे सुरु केली आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा तसेच प्रशिक्षण शिबिर या माध्यमातून मोठा प्रशिक्षीत वर्ग जिल्ह्यात तयार होत असून रोजगारयुक्त ...
देशातील शिक्षित बेरोजगार युवकांमधील अंगभुत कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. ...
हिंदूस्तान लालपेठ खुल्या कोळसा खाणीच्या चौथ्या टप्प्याच्या विस्तारीकरणासाठी वेकोलि व्यवस्थापनाच्या मालकीची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वनविभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : पंचायत समितीच्या घुग्घुस गणातील रिक्त झालेल्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार रंजिता पवनकुमार आगदारी यांनी काँग्रेस व भाजप उमेदवाराचा पराभव करीत विजयश्री मिळविली.अपक्ष उमेदवार रंजिता पवनकुमार ...
भद्रावती तालुक्यातील कचराळा येथील दूध उत्पादक पशुपालकांचा वर्धा जिल्ह्यातील नागापूर येथे अभ्यास दौरा पार पडला. यावेळी कचराळा येथील पशुपालकांना दुग्धोत्पादनाचे धडे देण्यात आले. ...
शासनाने बंद केलेली जुनी पेन्शन योजना नव्याने सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
उपविभागीय कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी व जबरानजोत धारकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका चिमूरच्या वतीने चिमुर उपविभागीय कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात ...