ग्रामीण शेतकरी व गरीब वर्गाच्या तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी अनेक जनकल्याणकारी योजना केंद्र शासनाने सुरू केला आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची व त्यांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी म्हणून भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे, असे प्रत ...
वनहक्क कायद्यानुसार दावा दाखल केलेल्या जिल्ह्यातील ३५४ गावांना ८७ हजार ६२३़२० एकर जमिनीचा ताबा मिळाला आहे़ मात्र, या कायद्यातील तरतुदींचा प्रभावी वापर करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून बळ मिळत नसल्याने गावांचा शाश्वत विकास कसा साध् ...
नागभीड तालुक्यातील मेंढा (चारगाव) शाळेतील विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शिक्षकास तळोधी(बा) पोलिसांनी गजाआड केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची वेबसाईट अद्ययावत करावी व त्यात ताडोबा अभयारण्याशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्यात यावी. तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक, दिव्यांग बांधव, गुणवंत विद्यार्थी यांना रोज सफारी नि:शुल्क उपलब्ध करावी, असे निर्देश वनमंत् ...
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात अनेक घरांचे छप्पर उडाले. वृक्ष उन्मळून पडली. ...
तालुक्यातील सोनुर्ली गावात शेतकºयाने चक्क कापसाची अंत्ययात्रा काढून कापसाला स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केला. शासनाकडून कापसाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने चार क्विंटल कापूस स्मशानभूमीत नेऊन पेटवून दिला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. यावेळी ...
वनपरिसरात पिढ्यान्पिढी वास्तव्य असलेल्या परंतु ज्यांच्या हक्कांची नोंद होऊ शकत नाही, अशा वनात राहणाऱ्या अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत गैरआदिवासींच्या वनावरील हक्क व वहिवाटीला मान्यता द्यावी, यासाठी हजारो वंचितांनी वनहक्क कायद्यानुसार ग्राम समितीच्या ...
शहरातील विविध वॉर्डात पसरलेल्या खर्रा प्लॉस्टिकमुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगर परिषदला कमी गुण मिळाले होते़ शहराच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागू नये आणि कमी गुण मिळण्याची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून नगर परिषदने सर्वप्रथम खर्रा पन्नीपासूनच प्लॉस्टि ...
जात पडताळणी व बोगस आदिवासी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...